– —–गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )15 ऑक्टोबर – -डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायासह नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौध्द धम्माची दिक्षा घेतली आणि नंतर 15ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथे धम्म दिक्षा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे जिवंत साक्षीदार बोरगाव येथील 96 वर्षीय जनार्धनजी उराडे आहेत.. ‘अस्पृश्य समाजाला पशुपेक्षाही नीच वागणूक देणाऱ्या हिंदूधर्मात जन्माला आलो असलो […] Read more
… गोंडपिपरी (प्रतिनिधी )दि 11ऑक्टोबर — –घरावर आणि जमिनीवर एकल मालकी हक्क मिळवण्याच्या उद्देशाने एका भावाने आपल्याच भोळ्या भावाला आणि आईलाही बेघर केले आहे.. स्वतःचे घर, जमीन असतानाही आकाशाच्या मंडपात मिळेल तिथे अंग टाकण्याची वेळ या मायलेकावर आली आहे. – स्थानिक नगर पंचायत समोरच्या प्रशांत झेरॉक्स सेंटरच्या शेड खाली एक व्यक्ती झोपून असलेली आणि त्याच्याजवळ […] Read more
…गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )दि 6ऑक्टोबर :- – बुद्ध, फुले, शाहू,डॉ आंबेडकर यांचे बहुजन वादी,परिवर्तनवादी विचार ग्रंथ विक्रीद्वारे घराघरात पोहचवण्याचे कार्य एक युवक करीत आहे.. नरेश वनकर असे या युवकाचे नाव आहे. -मूल तालुक्यातील चिरोली हे त्याचे मूळ गाव असून सध्या चंद्रपूर येथे जयंत टॉकीज च्या मागच्या भागात त्याचे वास्तव्य आहे.प्रस्तुत प्रतिनिधिने नुकतीच त्याच्या निवासस्थानी […] Read more
– गोंडपिपरी (प्रतिनिधी)दि 4 ऑक्टोबर – — स्थानिक नगरपंचायत कार्यालय परिसरात खुप वर्दळ वाढली आहे.. तीन बँकेची कार्यालये, दोन शाळा, कॉलेज आणि अनेक व्यवसायिक प्रतिष्ठान आहेत..पण परिसरात सार्वजनिक स्वच्छता गृह नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे.. नगरपंचायतने या परिसरात स्वच्छता गृह उभारावे अशी अनेकांची मागणी आहे. —–सध्या नगर पंचायत कार्यालय परिसर सर्वाधिक गजबजलेला परिसर म्हणून ओळखला […] Read more